सर्व्हाकल स्पॉंडिलायसिस

सर्व्हाकल स्पॉंडिलायसिस

सर्व्हाकल स्पॉंडिलायसिस म्हणजे काय  हे अगदी सोप्या आणि सरळ भाषेत सांगायचे म्हणजे तर मणक्यांची होणारी झीज हो . आपल्या पाठीचा कणा हा ३३ मणके मिळून बनलेला आहे .प्रत्येक दोन मणक्‍यांमध्ये गादी असते ज्याला  “डिस्क’ असे म्हणतात . Continue reading “सर्व्हाकल स्पॉंडिलायसिस”

स्थूल obesity आणि आयुर्वेद

obesity-management_blog

स्थूल आणि आयुर्वेद

आज स्थूल ता हि सर्वाना भेडसवणारी समस्या हली आहे .स्थौल्य मध्ये भारताचा जगभरात ३ रा नंबर लागतो .स्थूलतेचे प्रमाण पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये अधिक दिसून येते .स्थुल तेची समस्या आज केवळ मध्यामावस्थेत दिसून येते असे नाही तर आज किती तरी लहान मुले हि या समस्याने पिडीत असतात . Continue reading “स्थूल obesity आणि आयुर्वेद”

गर्भ संस्कार

http://parijatak.com/%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A3%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%A6-%E0%A4%9C%E0%A4%B2-2/

गर्भ संस्कार ह्या विषयी सध्या आयुषमंत्रालयाने पुस्तक प्रकाशित केलेले आहे व त्यावर सध्या जी काही टीका होते आहे ती टीका सोडली तर आयुर्वेदामध्ये जे गर्भ संस्कार वर्णन आलेले आहे त्याची महिमा खूप मोठी आहे. Continue reading “गर्भ संस्कार”

टाचेच दुखणे व यात्रेत, चालण्याच्या, धावण्याच्या स्पर्धेत सहभागी होताना मुख्यत्वे ही काळजी घ्यावी

टाचेच दुखणे कमी होण्यास मदत होते

शरीरामधील पाऊल हा एक महत्त्वाचा अवयव आहे. ह्यामुळेच टाचेच दुखणे म्हणजे नेमके काय समजून घेऊ , एक पाऊल यशाकडे, विजयाची पाऊलवाट या शब्दांमधून आयुष्याच्या वाटचालीतील पावलांचे महत्त्व अधोरेखित होत असते. Continue reading “टाचेच दुखणे व यात्रेत, चालण्याच्या, धावण्याच्या स्पर्धेत सहभागी होताना मुख्यत्वे ही काळजी घ्यावी”

अम्लपित्त

अम्लपित्त

अम्लपित्त-

अम्लगुणोद्रिक्तं पित्तं अम्लपित्तम् l

या व्याधीमध्ये अम्लगुणाने पित्त वाढत असल्याने या व्याधीस अम्लपित्त असे म्हणतात .पित्त हे दोन प्रकारचे असते प्राकृत आणि विदग्ध .पित्त प्रकुतावस्थेत कटू रसाचे असते तर विदग्ध किंवा सामावस्थेत हे अम्ल रसाचे असते . Continue reading “अम्लपित्त”

श्वेत प्रदर

http://parijatak.com/%E0%A4%AA%E0%A4%9A%E0%A4%A8-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A5%87-%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0/

श्वेत प्रदर

काही दिवसापूर्वी एक जोडपे माझ्या क्लिनिक मध्ये आले .सीमा हि दिवसेंदिवस बारीक होत चालली आहे ,तिचे हात-पाय –कंबर सतत दुखत राहते ,नेहमी कमजोर पणा जाणवत राहते अशी तक्रार सीमाच्या नवऱ्याणे माझ्या जवळ केली . Continue reading “श्वेत प्रदर”

अंगदुखी आणि आयुर्वेद

अंगदुखी-आणि-आयुर्वेद

अनेक लोकांना सतत अंग दुखी चा त्रास होत असतो ते नेहमी सांगतात डॉक्टर सतत हात –पाय दुखत आहे किंवा नेहमी पूर्ण शरीर ठणकल्या प्रमाणे दुखत राहते ,शरीराला तेल लावले किंवा चोळले तर थोड्या वेळ बरे वाटते पण पुह्ना अंग दुखी चा त्रास व्हायला लागतो .कधी कधी तर अंग दुखी इतकी असते कि काही च काम सुद्धा त्यामुळे होत नाही . …….

Continue reading “अंगदुखी आणि आयुर्वेद”