सुवर्णसिध्द जल
सुवर्णसिध्द जल म्हणजे सुवर्णाने संस्कारित केलेले जल सुवर्णशिध्द जलावर संस्कार हे अनेक प्रकरानी करता येतात. सोन्याचा भाड्यात (सुवर्णाच्या ) साठवलेले पाणी. हे सुद्धा सुवर्ण सिद्ध जल च असते. पण संस्कार करण्याचे सर्वात महत्वाचे प्रभावी माध्यम असते .
पण सस्कार करण्याचे सर्वात महत्वाचे प्रभावी माध्यम असते ते अग्नी. अग्नीद्वारे कलेले संस्कार सुष्म पातळी पर्यंत होत असते . म्हणूनच सोन्यासह पाणी उकळून ते सूवार्ण – सिध्द करण्याची पद्धत शुरू झाली असावी. आरोग्यरक्षणासाठी व जीवनशक्ती चागली रहावी यासाठी सुवर्णाचा वापर कारायचा झालास तर सुवर्णासिध जल उत्तम आहे.
सोने हे मोल्यवान वास्तूमध्ये मोडत असलेतरी भारतात घरोघरी थोडे का होईना पण सोने असतेच.ज्यांचा वर्ण सुदर आहे , आणि ज्यच्या उपयोगाने सतेज कांती चा लाभ होतो, ते म्हणजे सुवर्ण.सोने झिजणार नाही . परंतु सोन्याचे गुण मिळवता येतील , यासाठी भारतींय शस्त्रांनी आणि परंपरांनी सुवर्णसिध्द जल सुचवीले आहे.
तसे पहाता आयुर्वेदात सुवर्णाचा अनेक प्रकरानी वापर केलेला आहे . सुवर्ण सहाणेवर उगाडळून वापरायला सागितले आहे . जावांणासाठी किवा पाणी पिण्यासाठी सुवर्णाचा ताट , भांडे , वापरायला सागितले आहे . सोन्याचावर्ख , सोन्याचे भास्म यांचे अनेंक ओषधी त प्रयोग केले आहेत . असाच एका साधा , सहजपण वा नियमीतपणे करता येण्यासारखा सुवर्णाचा प्रयोग म्हणजे सुवर्णसिध जलाचे सेवन.
सुवर्ण सिधजलाचे फायदे जाणून घ्यायाचे असेल तर आपल्याला सर्वात आदी सोन्याचे गुणधर्म जाणून घ्यायाला पाहिजेत .
सुवर्ण स्वादु हृदयं च बृहनीय रसायान \
दोषत्रयापहम शीत चक्षुष्य विष सुदनाम //
याचा अर्थ असा की, सुवर्ण चवीला मधुर , हृद्यासाठी हितकर, शरीरधातूंना पोषक व रसायन गुणांनी युक्त असते . तिन्ही दोषांचे संतुलन करते , डोळ्यासाठी हितकर असते, आणि विषाचा नाश करतो.
रुच्य चक्षुष्य आयुष्याकारम प्रज्ञाकरं वीर्य करं स्वार्य कांती करं च //
सुवर्ण रुची वाढविते , डोळ्यासाठी हितकार असते ,आयुष्य वाढवीत्ते. बुद्धी , स्मृती , धृती वाढवून प्रज्ञासपन्नता देते, वीर्य वाढवते, आवाज सुधारते.
सवर्ण विधते हरते च रोगान्करोते सोख्या प्रबालेन्द्रीयत्व्म /
शुक्रस्य वृद्धी बलतेजपुष्टी क्रियासु शक्ती च करोति हेमम //
सुवर्ण रोगांचा नाश करून सौख्य देते ,इद्रियांना सामर्थ्यावान बनविते . सुवर्नामुळे शुक्र धातू वाढतो .बल , तेज, पुष्टी यांची प्राप्ती होते . व काम करण्याची शक्ती वाढते .
सुवर्णमध्ये असे अनेक उत्तमोत्म गुण असल्याने सुवर्णाचे नियमित सेवन करावे असे आयुर्वेदात सागितले आहे .
कनक सेवन नित्य जरामृत्युविनाशम , दृढकायाग्नीकरणमा
सोन्याचे नियमित सेवन करण्याने वृद्धत्व येत नाही , अकाली मृत्यूची भीती रहत नाही . शरीर दृढ होते व जाढराग्नी उत्त्तम रहतो.
सुवर्णाचे नियमीत सेवन कराण्यासाठी सुवार्नाभ्सम जल उत्तम समजले जाते . असे उल्लेख आयुर्वादात मिळतात .सुवर्ण जालामुळे आरोग्याचे रक्षण होते . व रोग झाल्यास त्यातुन बरे होण्यासाठी अवश्यक आसणारी शक्ती मिळते असे म्हणता यईल
जल सुवर्णसिद्ध करणे अतिशय सोपे असते . पाण्यात शुद्ध सोने टाकून ते पाणी साधारणपणे वीस मिनटे उकड्ल्यानी ते सुवर्णसिद्ध होते . यासाठी वापरयाचे सोने वेढणे , साखळी वगेरे, स्वरुपात असले तरी चालते .पण ते २४ कॅरटचे शुद्ध असावे आणि रोजच्या वापरले असले . तरी ते आदी स्वच्छ धुवून घ्यावे.यापेक्षाही शुद्ध सोन्याचा पत्रा वापरला तर उत्तम . त्यामुढे चागल्या प्रतीचे सुवर्नासिद्ध जल तयार होत असते . सुवर्णसिद्ध जल बनवण्यसाठी वापरलेल सुवर्ण झिजत नाही , वर्षानुवर्षे तसेच रहाते.
तान्हा बाळापासून ते घरातल्या जेष्ठ व्यक्तीपर्यंत सगळ्यांनी बाराही महीने असे सुवर्णसिद्ध जल पिणे उत्तम असते. गर्भापणा , बाळातपण , तसेच कोणत्याही रोगावरचेत सुवर्णसिद्ध पिता येते . सुवर्णसिद्ध जल नेहमी कोमाट पाणी पिणे हितकर व पथ्य कर असते. असे अयूर्वादाने सागितले आहे . पण एरवी . सुवर्णसिद्ध जल सम तापमानाचे असतना प्यायले तरी चालेल . दिवसभर पिण्यासाठी लागणारे पाणी रोज सकळी सुवर्णसिद्ध करून टेवणे उत्तम होय. सुवर्णसिद्ध जल तयार करताना जलसंतुलन करण्यासाठी त्यात काही विशेष द्रव्य ठाकणे अधिक प्रभावी असते.
थोडक्यात सांगयाचे झाल्यास सुवर्ण आरोग्यासाठी , जीवन शक्ती व प्रतिकारशक्ती टिकून राहण्यासाठी प्रभावी असते . जीवनशक्ती व प्रतिकारशक्ती संप्पन अवस्थेत राहवी म्हणून सुवर्णचा वापर घरच्या घरी सुद्धा करता येऊ शकतो आणि त्यासाठी सुवर्णसुद्धा जल हा अगदी सोपा व सुरक्षित उपाय होय.