मधुमेह – What Everyone Must Know About Diabetes, म्हणजे काय व त्याचे दुष्परिणाम शरीरात कसे होतात हे आपल्या सर्वांना माहीत आहे पण या दुष्परिणाम ची घातकता आपणाला कधी कळली आहे का? हे तेह्वा कळते जेह्वा हा प्रसंग आपल्या स्वतः वर येतो.

आज मी तुम्हाला माधुमेहाच्य मुख्य राक्षसा बददल व त्यावरील उपायाबद्दल सांगू इच्चीते. मधुमेहातील मुख्य राक्षस म्हणजे शरीरात लपून बसलेला क्लेद.मधुमेह हा मुळात रोग नसून शरीराची निर्माण झालेली प्रवृत्ती आहे. मधुमेहात अन्नातून घेतलेली काही साखर शरीर पचवू शकत नाही व ती रक्तात प्रवाहित होते व त्यापासून क्लेद बनतो.

माधुमेहीत अपचीत शर्करा व अतिस्निग्ध पदार्थ या सारखी विष द्रव्य मोठ्या प्रमाणात निर्माण झाल्याने रक्तवाहिन्यात ठिकठिकाणी साचून राहतात आणि त्यामुळे रक्त प्रवाहास अडथळा निर्माण होऊन टोकाच्या अवयवांना शुध्द रक्त , OXYGEN व अन्न पुरवठा होत नाही,त्यामुळे तो इंद्रिय कुपोषित होतो. काही काळ गेल्यावर त्या इंद्रियांचे कार्य मंद होते ,बंद पडते,चेतासंस्ता चे कार्य मार खाते,या रक्त दुष्टी चा परिणाम डोळे ,मूत्रपिंड ,हृदय ,हात ,पाय ,पायांची बोटे या अवयवावर होतो .हा क्लेद क्षमते पलीकडे गेला कि त्वचा फाडून बाहेर पडतो परीणाम स्वरूपी अनेक गळवे निर्माण होतात .त्यावर करावी लागणारी ड्रेसिंग ,ANTIBIOTICS ,सहन कराव्या लागणाऱ्या वेदना त्यामुळे शरीर दिवसेदिवस कमजोर होतो हात पाय जड होतात ,चालणे –फिरणे कठीण होते वा आपण परजीवी बनतो.

खरच आपणाला परजीवी होऊन चालेल का ?नाही ना .तर त्यासाठी प्रयत्न आपल्याला च करायाल हवे. आपल्या शरीरात बसलेला हा राक्षस आपण हळू वार का होएना पळून लावता येईल ते राक्तामोक्षानाने.तसेच शरीरात साचलेले अपद्रव्या वा चिकटलेले रोगकारक घटक हे काढता येईल वमन ,विरेचन नस्य ,बस्ती यासारख्या पंचाकार्माने .

शरीरात रोग होण्यापूर्वी च दुषित घटकांना बाहेर काढल्यास शरीराचे मोते होणारे नुकसान टाळता येते .शेवटी म्हणतात न-

PREVENTION IS BETTER THAN CURE.