पचन-संस्थे-चे-विकार

पचन संस्थे चे विकार

पचन संस्थे चे विकार अन्न ,वस्त्र  आणि निवारा या माणसाच्या मुलभूत गरजा आहेत . माणूस कमावतो कश्या साठी तर पोटासाठी.पण आज आपण कमावण्याच्या तंत्रनेत इतके गुंग झालो आहे कि त्या मुळे आपण आपल्या आहारालाच विसरून जातो .त्यामुळे आपल्या ला पाचानासाम्बंधित विकारांना बळी पाळावे लागते .अपचन ,भूख न लागणे ,मलप्रवृत्ती साफ न होणे ,जेवल्या नंतर लगेच सौच्याला होणे,जेवालावर घाबरल्या सारखे वाटणे,वारंवार तोंड येणे,gases,आम्लपित्त चा त्रास होणे या तक्रारी आज निम्म्या लोकांना असतात .

असे म्हणतात कि घरची गृहिणी चांगली असली कि घर देखील उत्तम असते त्याच प्रमाणे शरीरातील ग्रहणी हा अवयव चांगला असला क आरोग्य उत्तम राहते .ग्रहणी च्या ठिकाणी समान वायू स्थित असतो .

अन्नम गृहाती पचती विवेचायाती मुछति ! हे त्याचे कार्य असते म्हणजे घेतलेल्या आहाराला ग्रहण करणे ,त्याचे पचन कारणे त्यातील आहाराचे विघटन करून निवडणे व नंतर मोठ्या आतड्या मध्ये सर्काविणे हे त्याचे कार्य

तसेच ग्रहणी हे अग्नी चे स्थान देखील आहे .आहार वेळेवर न घेणे ,घाई घाईट  अन्न घेणे ,आहारात स्निग्ध पदार्थ नसणे ,अति मसाल्याचे किंवा तिखट पदार्थ घेणे या सर्व कारणांनी हा समान वायू व हि जठराग्नी प्रकुपित होते व आपल्याला विविध पचन संस्थे चे विकार होतात .

वाग्भात्ताने म्हंटले आहे रोगः सर्वे अपी अग्निमान्द्यौ ! म्हणजे सर्व रोगाचे कारण जठराग्नी चा क्षय आहे .

अपचन – घेतलेल्या अन्नाचे पचन६ तासामध्ये होते पण काही लोकांना वारंवार खाण्याची सवय असते त्याला अध्याषण असे म्हणतात ,तसेच अग्नी मंद असताना जर आहार घेतला तरी अपचन होते तेह्वा पोट गच्च भरल्या सभारल्या सारखे वाटणे जेवल्या नंतर घाम सुटणे ,घाबरल्या सारखे वाटणे ,इ लक्षणे दिसून येतात अश्या वेळी लंघन करने म्हणजे उपाशी राहणे हि चीकीत्स्ता उपयोगी ठरते .

आम्लपित्त –अति तिखट ,अति मसाल्याचे पदार्थ खाल्ल्यानी ,अति आंबट पदार्थ, अवेळी जेवण केल्यानी ,जागरण झाल्याने आम्लपित्त चा त्रास होतो . काही लोकांना हा त्रास इतका जास्त असतो कि त्यामुळे त्यांना खूप घाम येणे ,घाबरल्यासारखे वाटणे ,चक्कर येणे हि लक्षणे देखील उत्पन्न होतात. तसेच अम्लापित्तामुळे hypertension,gastric ulcer ,duodenअल ulcer हे देखील होऊ शकतात .

मलबद्धता –अवेळी चुकीचे अन्न घेणे ,रात्रीजागारण ,बैठे व्यवसाय ,व्यायामाचा अभाव या सर्व कारणांनी आज ६०-७० % लोकांना माल्बाद्धातेचा त्रास होतो .जर मलबद्धता दीर्घ कालीन असली तर त्यामुळे piles ,fissure या सारखे विकार देखील होतात .कधी कधी मल प्रवृत्ती चूर्ण ,एरंड तैल हे घेतल्यावर हि मल प्रवृत्ती होत नाही.कारण शरीरातील रुक्षता अधिक वाढलेली असते .अश्या वेळी गरज असते स्नेहानाची .

पचन संस्थे चे विकार हे खूप आहे पण सर्व साधारण वरील रोग हे सर्वन मधेच आढळतात.

हे होऊ नये म्हणून आहार व विहारावर विशेष भर देणे आवश्यक आहे .

आहार –आहार योग्य प्रमाणात व योग्य वेळी घेणे .

आहारात fibre चे प्रमाण अधिक असणे

कोष्ण जल सेवन करणे .

अधिक तिखट ,मसाल्याचे ,शिळे अन्न ,fermented पाधार्थ घेऊ नये.

रात्रीच्या वेळी दही घेऊ नये

फ्रीज मधील पाणी घेऊ नये

विहार-जेवणानंतर शत पाऊली करणे .

रात्री चे जेवण व झोप यामध्ये किमान २ तासाचे अंतर असणे .

दिवास्वाप करू नये

योग =वज्रासना ,भुजंगासन ,शलभासन ,भ्रस्थिका प्राणायाम ,शितली ,सित्कारी प्राणायाम

2 comments

  1. Manisha Lokhande

    Dear Parijatak
    Disorders of digestive system Food, clothing and shelter are the basic needs of this man. The person earns what for the stomach. But today, we have become so busy with the technique of earning that you forget your diet. therefore, you have to make a commitment to your five – year – old disorders.E motion, loss of appetite, lack of feces, lack of sanitation Dividing like fever, frequent mouthing, gases, acidity problems, today’s problems Obsessively.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Signup For Parijatak Latest Newsletter

Subscribe to the Parijatak Latest Health Newsletter and get regular updates on Dr.Nitesh Khonde latest health Tips, videos, health & wellness, blogs and lots more.

  • Newsletter

    Sign up for regular updates & upcoming events

Top