Simple Yet Effective Measures for Neck Pain Relief

चिंता – रोगत्पत्तीचे मूळ कारण

चिंता – रोगत्पत्तीचे मूळ कारण

आजचे युग स्पर्धात्मक झाले असल्यामुळे आज सर्वांना लहानपासून तर मोठया पर्यंत काही न काही Tension असते. शाळेत जाणा-या मुलांना अभ्यासाचे, मध्यम वयोगटातील लोकांना कामाचे तर वाध्र्यकयावस्थेत करण्याची चिंता ही हेडसावत राहते. चिंतेचे स्वरुप सुरुवातीला लहान असले तरी हे रुप कधी विक्राल होईल याची आपणाला कल्पना सुध्दा लागु शकत नाही.

मला आज एका मिंटिगंला वेळेवर पोहचणे आवश्यक आहे. त्या मिटिंगमुळे माझ्या business ला खुप फायदा होईल, पणtraffic मुळे मी तेथे वेळेवर पोहचू शकत नाही आहे. त्यामुळे मला Tension (चिंता) होवू लागते.

अश्या वेळी मेंदूमधील Hypothalamus  हा सिग्नल पास करतो, ज्यामुळे Stress hormone सुरु होतात. ज्याला fight or flight mechanism म्हणतात. त्यामुळेहृद्यगती वाढते. श्वासोच्छाश्वास वाढतो व माझ्या मांसपेशी पुर्णतः कामाला लागतात. व मी त्यावेळे अधीक लवकर पोहचण्याच्या वाटचाली कडे लागते.

असे दिवसातुन प्रत्येकाच्या जीवनात किती-तरी क्षण येतात. हे शरीरासोबत वारंवार घडल्यामुळे शरीराची रोग-प्रतिकार क्षमता कमी होते.

वारंवार स्ट्रेस होर्मान (adrenaline व cortisol ) सुरु झाल्याने हृद्ययाला तीव्र गतीने कार्य करावे लागते व ज्या-ज्या ठिकाणी शरीराला रक्ताचा पुरवठा आवश्यक आहे. त्या-त्या ठिकाणी अतिशय जलद गतीने रक्त पुरविल्या जाते.

हे सतत ह्र्दयाच्या बाबतीत घडत असल्यास ह्नदयाचे आकुंचन प्रसरणाचे काम हे कुठेतरी र्तडीला जाते परिणाम स्वरुपी हृद्याचे हे काम व्यवस्थित होत नाही त्यामुळे हृद्याचे रोग निर्माण होतात. तसेच रक्तवाहिण्याचे संकूचन होते व रक्तदाब वाढायला लागतो.

stress harmone मुळे खुप खाव-खाव देखील सूटते. आपण जेव्हा तीव्र चिंतेत असतो तेव्हा अधिक प्रमाणात आपण अन्न घेतो ज्यामूळे लठठपणा देखील वाढतो.

चिंताग्रस्त अवस्थेत liver शरीराला उर्जां मिळण्यासाठी अधिक प्रमाणात शर्करा बनवितो. त्यामूळे रक्तातील शर्कराचे प्रमाण वाढते. व type २ diabetes नावाचा व्याधी होतो.

चिंतेमध्ये व्यक्तीत अधिक अल्पप्रमाणात आहार घेतो त्यामुळे हया आहाराचे पचन व्यवस्थित होत नाही परिणामस्वरुपी अग्निमांद्य मलबंध्दता इ. विकार देखील होतात.

अधिक चिंतेने शरीरातील स्नायू आंकुचित होतात. दिर्घकाल आकुंचित पावलेले स्नायू थकतात व या थकव्यामुळे ते दुखू लागतात. जेव्हा शरीरातील स्नायु दिर्घकाळ आकूंचित स्थितीत राहतात. तेव्हा त्यात प्राणवायूचा पुरवठा कमी पडू लागतो. प्राणवायूच्या अभावात स्नांयुना आकुंचन पावावे लागते तर तेथे लॅक्टीक अॅसिड  जमू लागते. व या लॅक्टीक अॅसिडमुळे स्नायू दुसरे बनतात.

दिर्घकालीन stress चिंतेमूळेtestosterone हा हार्मोन ची पातळी कमी होते त्यामुळे व्यवस्थीत शुक्रोत्पत्ती न होणे, लिंग ढिले पडणे इ. समस्या देखील उत्पन्न होतात.

0 comments

  1. Preeti Deshmukh

    होय, हे प्रत्येक पिढीतील मोठ्या समस्यांपैकी एक आहे. तणाव अनेक आरोग्य समस्या कारणीभूत आहेत. कधीकधी हृदयावर नियंत्रण किंवा उच्च रक्तदाब वाढतो.
    तर हे वाचण्यासाठी खूप मौल्यवान ब्लॉग आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Top