Knee Care

Knee Pain Treatment

Knee Pain Treatment

Knee pain treatment

Knee Pain Treatment

 

We all are suffering from pain in our day to day activity. It may body pain, leg pain, knee pain or back pain. Body pain, leg pain is commonly due to viral fever or over exertion. But knee pain and back pain may be severe if neglected and it leads to chronic disorder. Here I would like to explain knee pain.

Types Of Arthritis:-

  1. Osteoarthritis – It is most likely to occur after middle ego. A progressive condition that slowly wears away joint cartilage.
  2. Rheumatoid Arthritis- It can occur at any age. It is an inflammatory condition.
  3. Post-Traumatic Arthritis- Develops due to injury to the knee . It may be injured due to meniscus, ligament, muscles bones or tendencies.

Factors of chronic knee pain

  1. Old age
  2. Obesity
  3. Previous injuries to knee
  4. Overexertion
  5. Calcium deficiency and Vit D deficiency
  6. Sprain and strain to muscles
  7. Bab posture
  8. Post-menopausal hormonal deficiency

Symptoms:-

  • Constant pain is knee joints
  • Swelling over knee joints
  • Shooting and sharp pain when in use
  • Cracking sounds at the time of movements
  • Movements restrictions
  • Loss of joint space
  • Abnormal structure of knee joint
  • Difficulty in walking, limping due to discomfort

Tests Advised

  • X-ray of knee joint
  • CT scan
  • MRI

Blood tests-

CBC

ESR

Uric Acid

RA factor

CRP, Vit Biz, Vit D, Serum Calcium

Clinical Tests are – HLA B27, ANA

  • Bone Mass Density
  • Goniometry
  • SLR

 Structure Of  Knee Joint

Knee pain treatment

Trauma-  Common Knee injuries are due to tears in one of the three main ligaments of the knee, tissues that old the knee together. They are anterior cruciate ligament (ACL), medial lateral ligament ( MCL) and posterior cruciate ligament (PCL).

Tendon injuries can occur due to overwork or over stretching. Use of tendons occurs during running, jumping, lifting heavy weight items etc.

Knee bursitis – due to injury which produces inflammation in bursual. Bursa is small fluid-filled sacs that cushion the outside of knee joint and make tendons and ligaments to glide easily over joints.

Fractures- Knee joint, is made up of patella, tibia, fibula, and femur. Fracture to any bone leads to structural deformity in the knee joint.

Dislocation of Knee Cap –

Some injuries to knee joint cause dislocation of the knee cap. it is very painful condition and it also causes injury to vessels and nerves.

Degenerative Tissue Disorder:-

It includes osteoarthritis of knee joints. It is occurred due to damage to cartilage and surrounding tissues of the knee . It is produced pain, stiffness, and restriction of movement.

Connective tissue disorders

Rheumatoid arthritis is an inflammatory autoimmune disorder that affects the joints of the body. It effects on the lining of joints of the body .  It effects on the lining of joints results in pain and swelling of knee joints and if it is unrated it can cause bone erosion or joint deforming.

संधिवात – गुडघे दुखी ( Osteo arthritis ) – आयुर्वेद व केरला पंचकर्मा ने सहज पूर्ण बरा करा

संधिवात – गुडघे दुखी ( Osteo arthritis ) – आयुर्वेद व केरला पंचकर्मा ने सहज पूर्ण बरा करा

आपल्याकडे खूप लोकांना गुडघेदुखीचा किंवा सांधेदुखीचा ( Osteoarthritis ) त्रास होतो. पण वय झाले की असे होणारच असे म्हणून आपण सुरुवातीला औषढं घेतो आणि नंतर सरळ दुर्लक्ष करायला सुरुवात करतो. खूप त्रास वाढला की पुन्हा डॉक्टरांची आठवण येते.

osteoarthritis
osteoarthritis

वाढत्या वयानुसार सांध्यांची झीज होते, त्यातील वंगण कमी होऊन हाडांमध्ये ठिसूळपणा येतो; त्यालाच संधिवात ( Osteoarthritis ) असे म्हणतात. हे दुखणे बरे करण्यासाठी आयुर्वेदात उत्तम उपाय आहेत.

osteoarthritis

साधारण ५-६ वर्षांपूर्वी माझ्याकडे एक आजी आल्या होत्या. त्यांच्या दोन्ही गुडघ्यांची पूर्ण झीज झाली होती आणि त्यातूम ‘कटकट’ असा आवाज येत होता. उठता-बसता येत नव्हते, मांडी घालून बसता येत नव्हते, पायात वाकही आला होता. गुडघ्यांना स्पर्श करता ती जागा गरम असल्याचे जाणवत होते. गुडघ्यांवर सूजही होती आणि स्पर्शही सहन होत नव्हता इतक्या वेदना होत्या. एक्स-रे काढला असता संधिवात ( Osteoarthritis )असल्याचे लक्षात आले. बरे होण्यासाठी ४५ दिवस उपचार करावा लागेल याची मी आजींना कल्पना दिली.

osteoarthritis
osteoarthritis

दोषांचे पाचन करण्यासाठी सुरुवातीला ७ दिवस पोटातून औषध दिले मग केरळीय पंचकर्म सुरु केले. पंचकर्मात आधी एक दिवस, रक्ताभिसरण वाढवण्यासाठी अभ्यंगम आणि स्वेदन केले आणि एलाकिडी सुरु केली. एलाकिडीसोबत ७ दिवस बस्तीही सुरु केली. या सात दिवसात शरीरातील रक्ताभिसरण वाढले, सांधे लवचिक झाले. व संधिवात ( Osteoarthritis ) बरा होण्यास मदत होऊ लागली.

osteoarthritis
osteoarthritis

दुसर्‍या आठवड्यात जानुधारा म्हणजे जानुसंधिवर तेलाची धार सोडली बरोबर लेपनम्‌ आणि बस्ती केली. जानुधारेसाठी नाडी व दोषानुरुप तेलाची निवड केली. आठ दिवसात ३५% परिणाम आढळला. ह्याबरोबर संधिवात ( Osteoarthritis ) क्रमाक्रमाने बरा होत गेला.

तिसर्‍या आठवड्यात जानुबस्ती केली. यामध्ये उडदाच्या पीठाची पाळ ठेऊन त्यामध्ये ४५ मिनिटे तेल ठेवले जाते. सोबत लेप दिला व बस्तीही केली.स पोटातून वातशामक औषधे दिली. या वेळेपर्यंत गुदघ्यावरील सूज कमी झाली, स्पर्श सहन होऊ लागला, ‘कटकट’ आवाज कमी झाला आणि चालण्यात हलकेपणा जाणवू लागला. संधिवात( Osteoarthritis ) बरा होताना सूज व आवाज कमी होऊन रुग्णास धीर आला कि मी आता पूर्ण बरी होईल, कारण तिची खूप वेळेपासून वेगवेगळ्या ठिकाणी चिकित्सा चालू होती व कोठेही ते दुखणे बरे होत नव्हते , त्या वेळी तिने allopathy, homeopathy व आयुर्वेदाची सुद्धा चिकित्सा घेतली पण काहीही परिणाम व गुण मिळाला नव्हता.

osteoarthritis
osteoarthritis

चौथ्या आठवड्यात पिडिचिल उपचार केला. शरीरावर ४ लिटर तेल सोडले, त्याने मालिश केले, गुडघ्यांना लेप दिला आणि बस्ती केली. पाचव्या आठवड्यात पुन्हा जानुधारा केली. आतापर्यंत मिळालेल्या परिणामांनुसार तेलाची निवड करुन सोबत लेपनम्‌, पिचू आणि बस्ती केले. आता आजींना सामान्यपणे चलता येत होते, मांडी घालून बसता येत होते, गुडघ्यांची ८०-९०% झीज भरुन निघाली. सहाव्या आठवड्यात जानुबस्ती, पिचू, लेप आणि बस्ती अशी चिकित्सा केली.

सहाव्या आठवड्यातील उपचार पूर्ण होईपर्यंत आजींना व्यवस्थित चालता येऊ लागले, वेदना नाहिशा झाल्या, गुडघ्यांमधील वंगण भरुन निघाले. कटकट आवाज पूर्णपणे बंद झाला. व जवळ जवळ 100% संधिवात
पंचकर्म पूर्ण झाले तरी गुडघ्यातील झीज degenerration ( Osteoarthritis ) पूर्णपणे भरुन येण्यासाठी, कॅल्शियमची कमतरता भरुन       काढण्यासाठी, हाडांची मजबूती वाढवण्यासाठी, स्नायु, मांसपेशींची ताकद वाढवण्यासाठी आजींना ३ महिने पोटातून घेण्यासाठी औषधे दिली. आणि ३ महिने नियमित तपासणी करत त्यांच्या प्रगतीवर लक्ष ठेवले. आजी अगदी ठणठणीत झाल्या. आता दर सहा महिन्यांनी येऊन तपासणी करुन जातात. पण औषध देण्याची गरज पडत नाही.

 

 

डॉ. नितेश खोंडे

Call Now
Directions